जरी काही नाही उमजले,
जरी काही नाही समले,
तरी आयुष्याच्या वलाणावरती
अनेक नाती, अनेक गोती नक्की उपजले !!
आयुष्यात पुढे जाता जाता नवे नवे छंद जोपासले !!
आता फ़क्त ओढ़ आहे ती त्या वलाणावर tyala भेटायचे
ataa hich univ aahe ji puri करैची jodidaar asa hava jo agdi saadha ani simple asa,
pan swapnana saakaarnyachi jidd ashi asaavi ki aakaashacha padar kamइ padava jasa!!!!!
Monday, March 15, 2010
बेधुंद अशी मनात भरली होतीस तू
बेधुंद ह्रुदयात समावली होतीस तू
तुझ्या आठ्वणित , डोले पाणले maआझे ,
मग कधी मला हासू आले तेच नहीं kalale
पण दूर कुठेतरी तू उभी अश्शील ही खात्री नक्की होती,
तुझे जवळ असण्याचे भास् ही माझ्या साट्ठी खुप मोठे होते.
तुझी उणीव मनात नहीं तर आयुष्यात नेहमीच वाटेल
तू पुन्हा एकदा भेटलीस तर माझे आखे आयुष्य तुझ्यासंगे असेल.

Subscribe to:
Comments (Atom)