Monday, March 15, 2010

बेधुंद अशी मनात भरली होतीस तू
बेधुंद ह्रुदयात समावली होतीस तू
तुझ्या आठ्वणित , डोले पाणले maआझे ,
मग कधी मला हासू आले तेच नहीं kalale
पण दूर कुठेतरी तू उभी अश्शील ही खात्री नक्की होती,
तुझे जवळ असण्याचे भास् ही माझ्या साट्ठी खुप मोठे होते.
तुझी उणीव मनात नहीं तर आयुष्यात नेहमीच वाटेल
तू पुन्हा एकदा भेटलीस तर माझे आखे आयुष्य तुझ्यासंगे असेल.

No comments:

Post a Comment